हावडा जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हावरा जिल्हा या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख हावडा जिल्ह्याविषयी आहे. हावडा शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या
हावडा जिल्हा
হাওড়া জেলা
Howrah district.svg

पश्चिम बंगाल राज्याच्या हावडा जिल्हाचे स्थान

राज्य पश्चिम बंगाल, भारत ध्वज भारत
मुख्यालय हावडा

क्षेत्रफळ १४६७ कि.मी.²
लोकसंख्या ४८,४१,६३८ (२०११)
साक्षरता दर ८३.८५%
लिंग गुणोत्तर ९३५ /

लोकसभा मतदारसंघ हावडा, उलुबेरिया, सेरामपोर

संकेतस्थळ

हावडा हा भारताच्या पश्चिम बंगाल राज्यामधील एक जिल्हा आहे. कोलकाताच्या पश्चिमेला स्थित असणाऱ्या हावडा जिल्ह्याचे मुख्यालय हावडा येथे असून २०११ साली जिल्ह्याची लोकसंख्या ४८,४१,६३८ इतकी होती.


पश्चिम बंगालमधील जिल्हे
उत्तर दिनाजपुर - उत्तर २४ परगणा - कूच बिहार - कोलकाता - जलपाइगुडी - दक्षिण दिनाजपुर
दक्षिण २४ परगणा - दार्जीलिंग - नदिया - पुरुलिया - बर्धमान - बांकुरा
बीरभूम - मालदा - मिदनापोर - मुर्शिदाबाद - हावरा - हूगळी