हार्पिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हार्पिन
哈尔滨

Harbin montage.png

Flag of the City of Harbin.svg
ध्वज
China Heilongjiang Harbin.svg
हार्पिनचे चीनमधील स्थान

गुणक: 45°45′″N 126°38′″E / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक

देश Flag of the People's Republic of China चीन
प्रांत हैलोंगच्यांग
स्थापना वर्ष इ.स. पूर्व २२००
क्षेत्रफळ ७,०६८ वर्ग किमी
समुद्रसपाटीपासुन उंची ४८८ फूट
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर ५२,८२,०८३
  - घनता ७५० प्रति वर्ग किमी
  - महानगर १,०६,३५,९७१
प्रमाणवेळ यूटीसी + ८:००
http://www.harbin.gov.cn


हार्पिन (मराठी नामभेद: हार्बिन ; चिनी: 哈尔滨; फीनयीन: Hā'ěrbīn ; रशियन: Харбин́) ही चीन देशाच्या ईशान्येकडील हैलोंगच्यांग ह्या प्रांताची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. चीनच्या ईशान्य कोपऱ्यात रशियाच्या सीमेजवळ वसलेल्या हार्पिन शहरावर रशियन सायबेरियन संस्कृतीचा प्रभाव जाणवतो. दर हिवाळ्यामध्ये येथे आयोजित केला जाणारा हार्पिन बर्फ व हिम शिल्प उत्सव जगप्रसिद्ध आहे.


हेही पहा [संपादन]

बाह्य दुवे [संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत