हाऊ आय मेट यॉर मदर
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
होऊ आय मेट यॉर मदर ही एक इंग्लिश मालिका आहे.या मालिकेत टेड मोजबी मानून एक किरदार आहे.तो त्याच्या मुलांना त्याच्या आईल कसं भेटला त्याची गोष्ट संगत आहे.या मालिकेत जवळ पास आतापर्यंत 7 सीजन झाले आहेत.यात 6 बेस्ट फ्रेंड्स आसतात आणि त्यांनी त्याला त्याच्या आईला भेटयला कशी मदत केली हे या पूर्ण मालिकेत दर्शित केले आहे.ही एक कॉमेडी मालिका महणून प्रसिद्ध आहे.
| हा लेख/हे पान अवर्गीकृत आहे. कृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा. |
हाऊ आय मेट यॉर मदर ही एक इंग्लिश मालिका आहे.[१]
| हाऊ आय मेट यॉर मदर | |
|---|---|
| दूरचित्रवाहिनी | स्टार वर्ल्ड / सीबीएस |
| भाषा | इंग्लिश |
| प्रकार | दूरचित्रवाणी मालिका |
| देश | अमेरिका |
| निर्मिती माहिती | |
| स्थळ | न्यू यॉर्क |