हरार, इथियोपिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हरार हे इथियोपियाच्या हरारी प्रांताच्या राजधानीचे शहर आहे. हे शहर अदिस अबाबापासून ५०० किमी अंतरावर असून याची उंची १,८८५ मी आहे.