हम आपके हैं कौन..!

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हम आपके हैं कौन..!
निर्मिती वर्ष १९९४
भाषा हिंदी
देश भारत
निर्मिती राजश्री प्रोडक्शन्स
दिग्दर्शन सूरज बडजात्या
कथा सूरज बडजात्या
पटकथा सूरज बडजात्या
संवाद सूरज बडजात्या
संगीत राम लक्ष्मण
पार्श्वगायन लता मंगेशकर
एस.पी. बालसुब्रमण्यम
कुमार सानू
उदित नारायण
प्रमुख कलाकार माधुरी दीक्षित
सलमान खान
रेणुका शहाणे
मोहनीश बहल
प्रदर्शित ऑगस्ट ५ १९९४
वितरक राजश्री प्रोडक्शन्स
अवधी २०० मिनिटे
पुरस्कार फिल्मफेअर पुरस्कार १९९४ सर्वोत्कृष्ट चित्रपट
फिल्मफेअर पुरस्कार १९९४ सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (सूरज बड़जात्या)
फिल्मफेअर पुरस्कार १९९४ सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (माधुरी दीक्षित)

हम आपके हैं कौन..! हा १९९४ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. सूरज बडजात्याने दिग्दर्शन केलेला हा चित्रपट प्रचंड गाजला व त्याने जगभर सुमारे १.३५ अब्ज रुपयांची मिळकत केली. ह्या चित्रपटाला ५ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले.

कलाकार[संपादन]

पार्श्वभूमी[संपादन]

कथानक[संपादन]

पुरस्कार[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]