हडप्पा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एक मध्ययुगीन संस्कृती. हडप्पा हे ठिकाण आज पाकिस्तान येथे आहे. हडप्पा संस्कृती हि मुख्यत्वे सिन्धु नदीच्या खोर्यात वसलेली होती.