स्लोव्हेनियाचा ध्वज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्लोव्हेनियाचा ध्वज
स्लोव्हेनियाचा ध्वज
स्लोव्हेनियाचा ध्वज
नाव स्लोव्हेनियाचा ध्वज
वापर नागरी वापर
आकार १:२
स्वीकार २५ जून १९९१

स्लोव्हेनिया देशाचा ध्वज पांढऱ्या, निळ्या व लाल रंगाच्या तीन आडव्या पट्ट्यांनी बनला असून त्याच्या डाव्या बाजूला स्लोव्हेनियाचे राष्ट्रीय चिन्ह आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: