स्फटिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(स्फटीक या पानावरून पुनर्निर्देशित)
क्वार्ट्झ स्फटीक

स्फटीक म्हणजे अशी घन वस्तू, जिच्यामधे अणू-रेणूंची एक ठरावीक संरचना तिन्ही मितींमधे पुनरावृत्तीत होते. स्फटिक बनण्याच्या क्रियेला स्फटीकीभवन असे म्हणतात. बहुतांशी धातू हे बहुस्फटीकी असतात.

संदर्भ [संपादन]