हळदी कुंकू (पक्षी)
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
(स्पॉटबिल बदक या पानावरून पुनर्निर्देशित)
हळदी कुंकू किव्हा घनवर हे भारतात सर्वाधिक आधळणारे हे बदक असून याला स्थानिक बदक मानण्यात येते. इतर बदकांप्रमाणे हे लांबवर स्थलांतर करत नाहित. जर हवापाणी व अन्न व्यवस्थित मिळाले तर आयुष्यभर पण एकाच पाणथळ्या जागेत राहातात. या बदकांना त्यांच्या चोचीवरील मोठ्या पिवळ्या ठिपक्याने ओळखता येते. तसेच या हे बदक जंगली बदकांमध्ये सर्वाधिक मोठे असून कदाचित त्यामुळेच ते स्थलांतर करत नसावेत.
महाराष्ट्रातील बहुतेक पाणथळी जागांमध्ये यांचे अस्तित्व आढळून येते.