स्पिसीझ ८४७२
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| स्पिसीझ ८४७२ | |
|---|---|
स्पिसीझ ८४७२ प्रजातीचा एक प्राणी. |
|
| मूळ ग्रह | माहिती नाही |
| सदस्यत्व | माहिती नाही |
| आकाशगंगेमधिल ठिकाण | द्रव्य विश्व |
स्पिसीझ ८४७२ हे स्टार ट्रेक कथानाकातील एक काल्पनिक प्रजाती आहे. जीन रॉडेनबेरी यांनी १९६० मध्ये स्टार ट्रेक या नावाने, एका काल्पनिक ब्रह्मांडाची रचना केली व स्टार ट्रेक कथानक बनवले.
हे सुद्धा बघा [संपादन]
संदर्भ [संपादन]
बाह्य दुवे [संपादन]
|
|||||||||||