स्टेथोस्कोप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Info talk.png
हा लेख/हे पान अवर्गीकृत आहे.
कृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा.


हे एक वैद्यकीय हत्यार आहे की ज्याच्या साहाय्याने छातीतील फुप्फुस व र्‍हदय यांचे परीक्षण करता येते.

याच्या मध्ये

  1. कानात घालायचा भाग
  2. रबरी नळी
  3. डबी हे भाग असतात.

स्टेथेस्कोपचा लागण्यापूर्वी छातीला कान लावून आवाज ऐकला जाई. याचा शोध डॉ. रेने लिनेक यांनी १८१६ साली पॅरिस मध्ये लावला. त्यांनी कागदाची पुंगळी तयार करून ती रुग्णाच्या छातीला कान लावून आवाज ऐकला.