स्टीव्ह वॉझनियाक
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| स्टीव्ह वॉझनियाक | |
|---|---|
| जन्म | स्टीव्हन गॅरी वॉझनियाक ११ ऑगस्ट, इ.स. १९५० सॅन होजे, कॅलिफोर्निया |
| राष्ट्रीयत्व | अमेरिकन |
| नागरिकत्व | अमेरिकन |
| शिक्षण | इलेक्ट्रिकल इन्जिनिअरिंग |
| प्रशिक्षणसंस्था | कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कली |
| जोडीदार | अॅलीस रॉबर्टसन (इ.स. १९७६-इ.स. १९८०) कँडीस क्लार्क (इ.स. १९८१-इ.स. १९८७) सुझान मुल्कर्न (इ.स. १९९०-इ.स. २००४) जॅनेट हिल (इ.स. २००८-आता) |
| अपत्ये | ३ |
| संकेतस्थळ [www.woz.org अधिकृत संकेतस्थळ] |
|
स्टीव्ह वॉझनियाक (इंग्लिश: Steve Wozniak) (११ ऑगस्ट, इ.स. १९५० - हयात) हा अमेरिकन संगणक-अभियंता आणि प्रोग्रामर आहे. याने स्टीव्ह जॉब्ज व रॉनल्ड वेन यांच्यासमवेत अॅपल काँप्युटर, को. (आताची अॅपल) ही कंपनी स्थापली.
बाह्य दुवे [संपादन]
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- अधिकृत संकेतस्थळ. (इंग्लिश मजकूर)
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |