स्टार अलायन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(स्टार अलायंस या पानावरून पुनर्निर्देशित)
स्टार अलायन्सचा लोगो

स्टार अलायन्स ही जगातील सर्वात मोठी विमानकंपन्यांची संघटना आहे. १४ मे १९९७ साली स्थापन झालेल्या व जर्मनीच्या फ्रांकफुर्ट शहरामध्ये मुख्यालय असलेल्या ह्या संघटनेमध्ये आजच्या घडीला जगातील २६ विमानकंपन्या सहभागी आहेत. स्टार अलायन्स सदस्य कंपन्यांची रोज एकूण सुमारे १८,००० उड्डाणे होतात व १९० देशांमधील १,२६९ विमानतळांवर विमानसेवा पुरवली जाते.

सदस्य[संपादन]

सदस्य एअरलाइन सामील
स्लोव्हेनिया एड्रिया एअरवेज 02004-11-18 18 नोव्हेंबर 2004
ग्रीस एजियन एअरलाइन्स 02010-06-30 30 जून 2010
कॅनडा एअर कॅनडा 01997-05-14 14 मे 1997
चीन एअर चायना 02007-12-12 12 डिसेंबर 2007
न्यू झीलंड एअर न्यू झीलंड 01999-03-30 30 मार्च 1999
जपान ऑल निप्पोन एअरवेज 01999-10-15 15 ऑक्टोबर 1999
दक्षिण कोरिया एशियाना एअरलाइन्स 02003-03-28 28 मार्च 2003
ऑस्ट्रिया ऑस्ट्रियन एअरलाइन्स 02000-03-26 26 मार्च 2000
कोलंबिया आव्हियांका 02012-06-21 21 जून 2012
बेल्जियम ब्रसेल्स एअरलाइन्स 02009-12-09 9 डिसेंबर 2009
पनामा कोपा एअरलाइन्स 02012-06-21 21 जून 2012
क्रोएशिया क्रोएशिया एअरलाइन्स 02004-11-18 18 नोव्हेंबर 2004
इजिप्त इजिप्तएअर 02008-07-11 11 जुलै 2008
इथियोपिया इथियोपियन एअरलाइन्स 02011-12-13 13 डिसेंबर 2011
चीनचे प्रजासत्ताक ई.व्ही.ए. एअर 02013-06-18 18 जून 2013
पोलंड एल.ओ.टी. पोलिश एअरलाइन्स 02003-10-26 26 ऑक्टोबर 2003
जर्मनी लुफ्तान्सा 01997-05-14 14 मे 1997
डेन्मार्क
नॉर्वे स्कॅंडिनेव्हियन एअरलाइन्स
स्वीडन
01997-05-14 14 मे 1997
चीन षेंचेन एअरलाइन्स 02012-11-29 29 नोव्हेंबर 2012
सिंगापूर सिंगापूर एअरलाइन्स 02000-04-01 1 एप्रिल 2000
दक्षिण आफ्रिका साउथ आफ्रिकन एअरवेज 02006-04-10 10 एप्रिल 2006
स्वित्झर्लंड स्विस इंटरनॅशनल एअर लाइन्स
पोर्तुगाल टी.ए.पी. पोर्तुगाल 02005-03-14 14 मार्च 2005
थायलंड थाई एअरवेज 01997-05-14 14 मे 1997
तुर्कस्तान तुर्की एअरलाइन्स 02008-04-01 1 एप्रिल 2008
अमेरिका युनायटेड एअरलाइन्स 01997-05-14 14 मे 1997

बाह्य दुवे[संपादन]