स्टर्लिंग, कॉलोराडो
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
स्टर्लिंग अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे शहर आहे. हे लोगन काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असून तेथील सगळ्यात मोठे शहर आहे. २०१०च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या १४,७७७ होती.[१]
हे शहर आय-७६ या महामार्गावर डेन्व्हरपासून १२८ मैल (२०६ किमी) ईशान्येस आहे.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
संदर्भ आणि नोंदी [संपादन]
- ↑ कॉलोराडोतील गावे व शहरांचा वार्षिक लोकसंख्या अंदाज. २००५ लोकसंख्या अंदाज. U.S. Census Bureau, Population Division.