स्कोडा ऑटो
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| स्कोडा ऑटो | |
| प्रकार | |
|---|---|
| स्थापना | इ.स. १८९५ |
| मुख्यालय | म्लादा बोलेस्लाफ, चेक प्रजासत्ताक |
| उद्योगक्षेत्र | युरोप, भारत, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलेशिया |
| उत्पादने | वाहने |
| कर्मचारी | २४,७१४ |
| मालक | फोक्सवागन |
| संकेतस्थळ | www.skoda-auto.com |
स्कोडा ऑटो (चेक: Škoda Auto) ही चेक प्रजासत्ताकामधील एक वाहन उत्पादक कंपनी आहे. इ.स. १८९५ साली स्थापन झालेल्या स्कोडाला इ.स. 1991 साली फोक्सवागन समूहाने विकत घेतले.
आजच्या घडीला महाराष्ट्रातील औरंगाबाद शहरात मुख्यालय असलेली स्कोडा ऑटो इंडिया ही स्कोडाची पोटकंपनी भारतामध्ये अनेक गाड्यांचे उत्पादन करते. स्कोडा ऑक्टेव्हिया, स्कोडा फॅबिया, स्कोडा रॅपिड ह्या गाड्या भारतात मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय आहेत.
|
बाह्य दुवे [संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |