स्कॉर्पियन भाग २ (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेचा भाग
शिर्षक स्कॉर्पियन भाग २
पर्व क्रमांक
भाग क्रमांक
निर्मिती क्रमांक १६९
प्रक्षेपण दिनांक ३ सप्टेंबर १९९७ (1997-09-03)
लेखक ब्रॅनंन ब्रागा
जो मेनोस्की
दिग्दर्शक विंरिच कोल्बे
स्टारडेट ५१००३.७ (२३७३)
भागांची शृंखला

स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादी

पुढील भाग द गिफ्ट
मागील भाग स्कॉर्पियन भाग १


स्कॉर्पियन हे स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील या २ तासांच्या एका भागाला, १-१-तासांचे-दोन भाग म्हणुन विभाजित करण्यात आले व पहीला भाग, २१ मे १९९७ (1997-05-21) रोजी प्रक्षेपित करण्यात आला. स्कॉर्पियन भाग २ हा भाग चौथ्या पर्वाचा, पहिला भाग आहे व संपूर्ण मालिकेतील ६९वा भाग आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

  1. स्टार ट्रेक:व्हॉयेजर
  2. स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादी

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]