सौंदर्या रजनीकांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सौंदर्या रजनीकांत अश्विन[१] (सप्टेंबर २०, इ.स. १९८४ - ) ही तमिळ चित्रपट निर्माती आणि दिग्दर्शिका आहे.

सौदर्या ही तमिळ चित्रपट अभिनेता रजनीकांतची मुलगी असून तिचे मूळ नाव शकू बाई राव गायकवाड आहे.[२][३]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ट्विटरवरील सौदर्या आर. अश्विनचे प्रोफाइल. ट्विटर.
  2. गुप्ता, प्रिया. "My mom is the boss: Soundarya Rajnikanth", द टाइम्स ऑफ इंडिया, २०१३-०९-१२. 
  3. Rajinikanth wore a traditional marathi turban during his daughter's marriage. डीएनएइंडिया.कॉम.