सोडा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
सोडियम बाय कार्बोनेट अथवा सोडियन हायड्रोजन कार्बोनेट असे याचे आंग्ल रासायनिक नाव आहे.त्याचे रासायनिक सुत्र NaHCO3 असे आहे.पांढऱ्या भुकटीच्या स्वरुपात अथवा पांढऱ्या स्फटिक स्वरुपात पण आढळते.