सॉलोमन समुद्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सॉलोमन समुद्र प्रशांत महासागरातील पापुआ न्यू गिनी आणि सॉलोमन द्वीपसमूहांच्या मधील समुद्र आहे. दुसर्‍या महायुद्धातील अनेक महत्वाच्या लढाया येथे घडल्या


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.