सेंट्रल बँक ऑफ इंडिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही एक भारत सरकारची व्यावसायिक बँक आहे. ह्या बँकेच्या भारतभर साधारण ३१६८ शाखा आहेत.