पश्चिम दिशेला सूर्य क्षितिजावरून मावळण्याल्या सूर्यास्त म्हणतात. पृथ्वीच्या परिवलनामुळे हे होते.
सूर्यास्ताच्या वेळी आकाशात अनेक रंग दिसतात. काही ठिकाणांवरील सूर्यास्त भौगोलिक रचनेमुळे जास्त चांगले दिसतात. जसे की समुद्र किनाऱ्या वरील किंवा वाळवंट येथील सूर्यास्त.