सुलोचना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सुलोचना लाटकर (निसंदग्धीकरण)

सुलोचना
जन्म सुलोचना
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय

सुलोचना ऊर्फ रूबी मायर्स ह्या १९३०-१९४० सालांतल्या भारतीय मूकपटांतील नायिका होत्या.

१९७३ साली त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

चित्रपट[संपादन]

  • सिनेमा क्वीन (१९२६)
  • टायपिस्ट गर्ल (१९२६)
  • वाइल्ड कॅट ऑफ बॉम्बे (१९२७)
  • अनारकली (१९२८)
  • हीर रांझा (१९२९)
  • इंदिरा बी.ए. (१०२९)
  • सुलोचना (१९३३)
  • बाज़ (१९३३)

बाह्य दुवे[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.