सुरती म्हैस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सुरती म्हैस ही एक म्हशीची जात आहे. या म्हशींचा शरीरबांधा मध्यम, कान लांबट, रुंद व शिंगांनी झाकलेले असतात व भुवयांचे केस पांढरे, डोळे मोठे व शिंगे मध्यम व विळ्याच्या आकाराची असतात. शरीराचा रंग भुरा व मानेवर ठळक पांढरे आडवे पट्टे असतात. एका वेतातील दुधाचे उत्पादन १८०० लीटर असते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.