सुरण
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
सुरण ( वनस्पतीशास्त्रीय नाव: Amorphophallus paeoniifolius; कुळः Araceae ; इंग्लिश: Elephant foot yam ;)ही आशिया खंडांतील उष्ण कटिबंधीय प्रदेशांमध्ये उगवणारी कंदमूळ प्रकारातील वनस्पती आहे. या वनस्पतीच्या कंदाचा प्रामुख्याने भाजी म्हणून वापर होतो.