सी. श्रीनिवासन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सी. श्रीनिवासन हे अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कझगम पक्षाचे नेते आहेत. ते तमिळनाडू राज्यातील दिंडिगुल लोकसभा मतदारसंघातून इ.स. १९८९, इ.स. १९९१, इ.स. १९९८ आणि इ.स. १९९९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये लोकसभेवर निवडून गेले.