सीतापूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सीतापुर या पानावरून पुनर्निर्देशित)

सीतापुर भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर आहे.

हे शहर सीतापुर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.