सियेरा नेव्हाडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  सियेरा नेव्हाडा
Sierra Nevada
सियेरा नेव्हाडा
देश Flag of the United States अमेरिका
राज्य कॅलिफोर्निया, नेव्हाडा
सर्वोच्च शिखर माउंट व्हिटनी
४,४२१ मी ( फूट)
लांबी ६४४ किमी ( मैल)
रूंदी १०५ किमी ( मैल)
सियेरा नेव्हाडा नकाशा
कॅलिफोर्निया नकाशावर सियेरा नेव्हाडा

सियेरा नेव्हाडा ही अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशामधील एक पर्वतरांग आहे. लेक टाहो हे अमेरिकेमधील सर्वात उंच सरोवर ह्याच पर्वतराजीत स्थित आहे.

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: