सियालदाह
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
सियालदाह (बंगाली:শিয়ালদহ) भारताच्या कोलकाता शहराचा एक भाग आहे. कोलकात्यातील तीन मोठ्या रेल्वे स्थानकांपैकी एक येथे आहे.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |