सिम्बर एअर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सिम्बर एअर
आय.ए.टी.ए.
QI
आय.सी.ए.ओ.
CIM
कॉलसाईन
CIMBER
स्थापना १९५०
बंद ३ मे २०१२
हब कोपनहेगन विमानतळ (कोपनहेगन)
आल्बोर्ग
बिलुंड
फ्रिक्वेंट फ्लायर युरोबोनस
विमान संख्या
मुख्यालय सोंडरबर्ग, डेन्मार्क
संकेतस्थळ http://www.cimber.com/
गदान्स्क विमानतळावर थांबलेले सिम्बर एअरचे ए.टी.आर. ७२ विमान

सिम्बर एअर (डॅनिश: Cimber Sterling A/S) ही डेन्मार्क देशामधील एक विमान वाहतूक कंपनी होती. १९५० साली स्थापन झालेली सिम्बर स्टर्लिंग स्कँडिनेव्हियन एअरलाइन्सलुफ्तान्सा ह्यांच्या सहकार्याने प्रवासी वाहतूक करीत असे. कोपनहेगन विमानतळावर तिचा प्रमुख वाहतूकतळ होता. ३ मे २०१२ रोजी सिम्बरने दिवाळखोरी जाहीर केली व सेवा बंद केली.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: