सिड बुलर
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
जॉन सिडनी सिड बुलर, एमबीई (ऑगस्ट २३, इ.स. १९०९ - ऑगस्ट ७, इ.स. १९७०)[१] हा
इंग्लंडमध्ये प्रथमवर्गीय क्रिकेट खेळलेला खेळाडू होता.
बुलरने आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पंच म्हणून कामगिरी बजावली.
|
|
संदर्भ आणि नोंदी [संपादन]
- ↑ {{{शीर्षक}}}.