सिंगापूर टेलिकम्युनिकेशन
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
सिंगापूर टेलिकम्युनिकेशन (सिंगटेल) ही सिंगापूरची आंतरराष्ट्रीय टेलिफोन सुविधा देणारी संस्था आहे. सिंगटेल ही भारतात भारती एअरटेल ग्रुप बरोबर संलग्न आहे.