सारान्स्क

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सारान्स्क
Саранск

Saransk from Ferris wheel.JPG

Flag of Saransk.svg
ध्वज
Coat of Arms of Saransk.svg
चिन्ह
सारान्स्क is located in रशिया
सारान्स्क
सारान्स्कचे रशियामधील स्थान

गुणक: 54°11′″N 45°11′″E / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहकगुणक: 54°11′″N 45°11′″E / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक

देश रशिया ध्वज रशिया
विभाग मोर्दोव्हिया
स्थापना वर्ष इ.स. १६४१
क्षेत्रफळ ७१.६ चौ. किमी (२७.६ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०१३)
  - शहर २,९८,२८७
  - घनता ४,१७४ /चौ. किमी (१०,८१० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मॉस्को प्रमाणवेळ (यूटीसी+०४:००)
अधिकृत संकेतस्थळ


सारान्स्क (रशियन: Саранск; मोक्षा: Саранош) हे रशिया देशाच्या मोर्दोव्हिया प्रजासत्ताकाचे मुख्यालय व रशियामधील मोठ्या शहरांपैकी एक आहे. आहे. सारान्स्क शहर रशियाच्या युरोपीय भागात मॉस्कोच्या ६३० किमी पूर्वेस वसले आहे. २०१० सालच्या गणनेनुसार येथील लोकसंख्या २.९७ लाख होती.

खेळ[संपादन]

२०१८ फिफा विश्वचषकामधील यजमान शहरांपैकी सारान्स्क एक आहे.

हेही पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत