सारसंग्रह
| कृपया या लेखाचा/ विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
सारसंग्रह [विशिष्ट अर्थ पहा] म्हणजे एखाद्या ज्ञान शाखेचा संक्षीप्त , तरीही बहुसमावेशक/व्यापक संकलीत संग्रह ग्रंथ होय.सारग्रंथ एखाद्या बृहत ग्रंथाचा संक्षीप्त सारांश देऊ शकतात.बहुतांशवेळा ज्ञानशाखेच्या मानवी interestच्या(हितसंबंध,कुतूहल,आवड,रस,आपुलकी,गोडी निर्माण करण्याचा गुण,ज्याची आवड आहे अशी गोष्ट,फायदा पैकी[मराठी शब्द सुचवा]) किंवा प्रयासाच्या मर्यादित परिघाशी बांधील असतो (उदाहरणार्थ, जलभूशास्त्र, logology[मराठी शब्द सुचवा], मत्स्यशास्त्र, वनस्पतिसमाजशास्त्र, किंवा पिपीलिकाविज्ञान), तर वैश्विक ज्ञानकोश/विश्वकोशास सर्व मानवी ज्ञानाचा सारग्रंथ म्हटले जाऊ शकते..
compendium शब्द Latin शब्द "compenso",(अर्थ:"to weigh together किंवा balance)" या शब्दा पासून येतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] उदाहरणे
(येथे मराठी भाषिय उदाहरणांची आवशक्यता आहे) कॅथॉलीक श्रद्धा आणि नैतिकतेचा सारांशाने माहिती देणारे a 598-question-and-answer संक्षिप्त पुस्तक Compendium of the Catechism of the Catholic Church, हे एक चांगले उदाहरण आहे[१]
[संपादन] हेसुद्धा पाहा
[संपादन] लेखात प्रयुक्त संज्ञा
[संपादन] शब्दाचा विशेष संदर्भ/अर्थ छटा
| प्रयूक्त शब्द | विशेष संदर्भ/अर्थ छटा |
| सारग्रंथ | Compendium |
[संपादन] इंग्रजी मराठी संज्ञा
| myrmecology | पिपीलिकाविज्ञान |
| ichthyology | मत्स्यशास्त्र |
| hydrogeology | जलभूशास्त्र |
| phytosociology | वनस्पतिसमाजशास्त्र |
| इंग्रजी | मराठी |
| इंग्रजी | मराठी |
[संपादन] संदर्भ
- ↑ Compendium of the Catechism of the Catholic Church (USCCB 2005), 200 pages, English hardcover ISBN 1574557254.