सायली भगत
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| सायली भगत | |
|---|---|
| जन्म | सायली भगत १ जानेवारी, इ.स. १९८४ नाशिक |
| राष्ट्रीयत्व | भारतीय |
| कार्यक्षेत्र | चित्रपट |
| कारकीर्दीचा काळ | २००७ - चालू |
| भाषा | हिंदी |
सायली भगत (जन्म: १ जानेवारी १९८४) ही एक भारतीय मॉडेल व सिने-अभिनेत्री आहे. २००४ साली सायलीने फेमिना मिस इंडिया स्पर्धेमध्ये मिस इंडिया वर्ल्डचा खिताब जिंकला होता. २००७ सालच्या द ट्रेन ह्या हिंदी चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून काही चित्रपटांमध्ये तिने भूमिका केल्या आहेत.
बाह्य दुवे [संपादन]
- इंटरनेट मुव्ही डेटाबेसवरील सायली भगतचे पान (इंग्लिश मजकूर)
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत