सातपुडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मादी काळवीट
सातपुड्याचे स्थान दर्शविणारा भारताचा प्रादेशिक नकाशा

सातपुडा ही भारताच्या मध्यभागी असलेली व तिच्या उत्तरेला असलेल्या विंध्य पर्वतरांगांना समांतर अशी पर्वतरांग आहे. या सातपुड्याच्या उत्तरेला नर्मदा व दक्षिणेला तापी या नद्यांची खोरी आहेत.

दक्षिणी गुजरातच्या पूर्व सरहद्दीपासून या पर्वतरांगांची सुरुवात होऊन ती महाराष्ट्र (खानदेशविदर्भ), मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ या राज्यांपर्यंत पूर्व-पश्चिम पसरलेली आहे.

सजीव सृष्टी[संपादन]

पर्यावरण[संपादन]

  • पर्वतरांगांच्या पूर्व भागात पर्जन्यमान पश्चिम भागापेक्षा जास्त आहे.
  • प्रचंड जंगलतोड झाली असली, तरी अजूनही बराच वनप्रदेश (मुख्यतः छत्तीसगढ भागामध्ये) अबाधित आहे.

पर्यटन[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]