साग
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
हा लेख साग वृक्ष याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, साग वृक्ष (निःसंदिग्धीकरण).
साग हा विषुववृत्तीय हवामानात आढळणारा वृक्ष आहे. याचे लाकूड टणक व टिकाऊ असल्यामुळे बांधकामासह अनेक ठिकाणी उपयोगात आणले जाते.
याचे शास्त्रीय नाव टेक्टोना असे आहे.
