साकुरामाची

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सम्राट साकुरामाची (जपानी:桜町天皇) (फेब्रुवारी ८, इ.स. १७२० - मे २८, इ.स. १७५०) हा जपानचा ११५वा सम्राट होता.[१] हा १७३५ ते १७४७पर्यंत सत्तेवर होता.[२]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. Imperial Household Agency (Kunaichō): 桜町天皇 (115)
  2. Titsingh, Isaac. (1834). Annales des empereurs du japon, pp. 417–418.