साओ पाउलो मेट्रो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
साओ पाउलो मेट्रो (मराठी)
Metropolitano de São Paulo (पोर्तुगीज)
स्थान साओ पाउलो
वाहतूक प्रकार जलद वाहतूक
मार्ग
मार्ग लांबी ६९ कि.मी.
एकुण स्थानके ६०
दैनंदिन प्रवासी संख्या ३४,००,०००
सेवेस आरंभ सप्टेंबर १४, इ.स. १९७४
मार्ग नकाशा

Metrô SP.png

साओ पाउलो मेट्रो (अन्य नाव: साओ पाउलो सबवे ; पोर्तुगीज: Metropolitano de São Paulo) ब्राझिलच्या साओ पाउलो शहरातील भुयारी रेल्वे आहे..

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: