सांचीचा स्तूप
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
(सांची स्तूप या पानावरून पुनर्निर्देशित)
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
| ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या. कृपया, पुढील भाषांतर संकेतांचे पालन आवर्जून करा.
|
सांची हे भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील रायसेन जिल्ह्यातील एक गाव आहे. ते भोपाळपासून ४६ कि.मी. तर विदिशापासून १० कि.मी. अंतरावर आहे. येथे सम्राट अशोकाने बांधलेला स्तूप आहे. [निःसंदिग्धीकरण आवश्यक]
चित्रदालन [संपादन]
-
बुद्धाच्या शिष्यांचा स्तूप, सांची
बाह्य दुवे [संपादन]
- युनेस्कोच्या यादीवर सांचीचा स्तूप (इंग्रजी मजकूर)