सहा दिवसांचे युद्ध
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| सहा दिवसांचे युद्ध | |
|---|---|
युद्ध होण्यापूर्वीचा व युद्धानंतरचा इस्रायलने ताबा मिळवलेला भूभाग |
|
| दिनांक | जून ५-१०, १९६७ |
| ठिकाण | मध्य पूर्व |
| परिणती | इस्रायलचा सपशेल विजय |
| प्रादेशिक बदल |
इस्रायलने इजिप्तकडून गाझा पट्टी व सिनाई द्वीपकल्प; सिरियाकडून गोलान टेकड्या तर जॉर्डनकडून वेस्ट बॅंक हे भूभाग बळकावले. |
| युद्धमान पक्ष | |
| सेनापती | |
| सैन्यबळ | |
| २.६४ लाख | ५.४७ लाख |
सहा दिवसांचे युद्ध (हिब्रू: מלחמת ששת הימים}}; अरबी: النكسة) हे मध्य पूर्वेमधील इस्रायल विरुद्ध इजिप्त, जॉर्डन व सिरिया ह्या देशांदरम्यान लढले गेलेले एक युद्ध होते. जून १९६७ मध्ये सहा दिवस चाललेल्या ह्या युद्धामध्ये इस्रायलचा सपशेल विजय झाला. ह्या युद्धाची परिणती म्हणून इस्रायलने इजिप्तकडून गाझा पट्टी व सिनाई द्वीपकल्प; सिरियाकडून गोलान टेकड्या तर जॉर्डनकडून वेस्ट बॅंक हे भूभाग बळकावले.
बाह्य दुवे [संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत