सहस्वार
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
सहस्वार (ἑταῖροι, हेटाइरोइ) राजा मेसिडोनचा दुसरा फिलिपच्या काळापासून हे मेसिडोनियन लष्करातील उच्च घोडदळी सैनिक होते आणि अलेक्झांडर द ग्रेटच्या काळी ते प्रतिष्ठित बनले आणि प्राचीन जगात उत्तम स्वारांपैकी समजले जाऊ लागले[१]आणि पहिले धक्केबाज स्वार होते. पुढे काही निवडक सहस्वार/हेटाइरोइ हे राजाचे उच्च रक्षक (सोमाटोफायलाकेस) बनत.
संदर्भ [संपादन]
- ↑ Diodorus Siculus, Arrian