सलायना, कॅन्सस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Disambig-dark.svg

सलायना अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील शहर आहे. सेलीन काउंटीचे प्रशासकीय केंद्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१०च्या जनगणनेनुसार ४७,७०७ होती.

सलायनाच्या आसपासचा प्रदेशात मोठ्या प्रमाणात गव्हाची शेती होते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.