नरेंद्र मोदी स्टेडियम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सरदार पटेल स्टेडियम, अहमदाबाद या पानावरून पुनर्निर्देशित)
नरेंद्र मोदी स्टेडियम
नरेंद्र मोदी स्टेडियमचा हवाई नजारा
मैदान माहिती
स्थान मोटेरा, अहमदाबाद, गुजरात
स्थापना १९८२
आसनक्षमता ५४,०००
मालक गुजरात क्रिकेट संघटन
प्रचालक गुजरात क्रिकेट संघटन
यजमान भारत (१९८३-सद्य)
राजस्थान रॉयल्स (२०१०)

आंतरराष्ट्रीय माहिती
प्रथम क.सा. १२ नोव्हेंबर - १६ नोव्हेंबर १९८३:
भारत  वि. वेस्ट इंडीज
अंतिम क.सा. १५ नोव्हेंबर - १९ नोव्हेंबर २०१२:
भारत  वि. इंग्लंड
प्रथम ए.सा. ५ ऑक्टोबर १९८४:
भारत वि. ऑस्ट्रेलिया
अंतिम ए.सा. ६ नोव्हेंबर २०१४:
भारत वि. श्रीलंका
शेवटचा बदल ३ मे २०१६
स्रोत: Cricinfo (इंग्लिश मजकूर)

अहमदाबादच्या मोटेरा भागातील नरेंद्र मोदी स्टेडियम (पूर्वीचे सरदार पटेल स्टेडियमगुजरात स्टेडियम) हे भारतातील कसोटी क्रिकेटचे एक महत्त्वाचे मैदान आहे. १९८२ मध्ये बांधल्या गेलेल्या या स्टेडियममध्ये पहिला कसोटी सामना इ.स. १९८३ मध्ये भारत आणि वेस्ट इंडीज संघांमध्ये खेळवण्यात आला.