सबीना एअरलाइन्स
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
सोसायते ॲनॉनिम बेल्ज देक्सप्लॉइटेशन दे ला नॅव्हिगेशन एरियेन म्हणजेच सबीना एअरलाइन्स ही बेल्जियमची राष्ट्रीय विमानवाहतूक कंपनी होती. या कंपनीचा मुख्य तळ ब्रुसेल्स राष्ट्रीय विमानतळ येथे होता.
इ.स. १९२३ ते इ.स. २००१पर्यंत चालू असलेल्या या कंपनीने २००१मध्ये दिवाळे काढले.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |