सन प्रेरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सन प्रेरी अमेरिकेच्या विस्कॉन्सिन राज्यातील छोटे शहर आहे. मॅडिसनचे उपनगर असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१०च्या जनगणनेनुसार २९,४४१ होती.


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.