सनी लिओने

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सनी लिऑन या पानावरून पुनर्निर्देशित)
सनी लिओने
जन्म सार्निया, आँटेरियो, कॅनडा
राष्ट्रीयत्व कॅनडीयन
संकेतस्थळ
http://www.sunnyleone.com


सनी लिओने (जन्म: करेन मल्होत्रा, मे १३, १९८१) ही भारतीय-कॅनडीय शृंगारचित्रपटातील अभिनेत्री, उद्योगपती आणि मॉडेल आहे. ती २००३ मध्ये पेंटहाऊस पेट ऑफ दी इयर होती तसेच विवीड एटरटेनमेंट यांच्याकटे कंत्राटी पद्धतीने काम करत होती. मॅक्सिम मासिकाने २०१० मध्ये तिला पहिल्या १२ अग्रेसर शृंगार अभिनेत्र्यांच्यात स्थान दिले होते. २०११ मध्ये भारतीय दुरदर्शनवरील बिग बॉस या मालिकेत सहभागी झाल्याने ती प्रकाशझोतात होती[१].

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. Indo-Canadian porn star to spice up 'Bigg Boss 5'.