सदानंद दाते

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Info non-talk.png
हा लेख/हे पान अवर्गीकृत आहे.
कृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा.


सदानंद दाते हे भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी आहेत. त्यांनी भारतीय पोलीस सेवेतील अनेक राष्ट्रीय आणि राज्यीय पदांवर काम केले आहे.डॉ. दातेंनी केंद्रीय अन्वेषण विभागाचे उप महासंचालक म्हणून देखील काम पहिले आहे. त्यांनी पुणे विद्यापीठातून पीएच. डी. केली आहे. आय.सी.डब्लू.ए चे ते अधिकृत सदस्य आहेत. सध्या ते मुंबईचे अप्पर पोलीस आयुक्त या पदावर कार्यरत आहेत. २००७ साली त्यांचा राष्ट्रपती पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.