सदस्य चर्चा:V.narsikar/जुनी चर्चा ३

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

१ औरंगाबाद मला एक प्रश्न पडला आहे कि Divisional commissioner आणि महानगर पालिका आयुक्त एकच आहेत का Divisional commissioner म्हणजे collector.

तुमची प्रतिक्रिया कळवा

Maihudon ०६:२८, १३ नोव्हेंबर २००९ (UTC)

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १४:४९, १३ नोव्हेंबर २००९ (UTC)

[संपादन] २ तुमचे काम यथायोग्यच मी तिला इमेल ने सूचना केली आहे . आणि सदस्यचर्चा पानावर सुद्धा सूचना दिली आहे.पण मला वाटते गाडगीळ सर आणि प्राजक्ता सदस्य चर्चा पान पहाणे सहसा टाळत असावेत. मी सुद्धा नवीन संदेश हि सूचना सुरवातीस बराच काळ आपल्या करता आहे हे लक्षात न आल्याने वाचत नसे मला वाटते त्या संदेशातही कदाचित काही बदलाची आवश्यकता असेल. तुमचे काम यथायोग्यच आहे. माहितगार १३:२९, १६ नोव्हेंबर २००९ (UTC) [संपादन] ३ मुखपृष्ठ नमस्कार,

मुखपृष्ठावरील बदल तुमच्या न्याहाळकावर दिसण्यासाठी त्यातील सय (कॅश) काढून टाका.

सदस्य अनिरुद्धने त्याच्या सदस्य पानावर एक दुवा घातलेला आहे. तो काय आहे माहिती नाही, पण इतर ठिकाणी घातला नाही तर त्यामागे लागू नये असे वाटते.

अभय नातू १८:१६, १६ नोव्हेंबर २००९ (UTC)

सदस्य नामविश्व हे सुद्धा जाहीरातीच स्थान नाही.पण सदस्यांना स्वत: विषयी अधिक माहिती देण्यास पुरेशी मोकळीक पूरवत त्या संदर्भाने कुणी स्वत:च्या आवडीचे वेब साईटचे स्वत:च्या पानावर लिंक दिले तर त्यात काही अयोग्य नाही. पण स्वत:च वेगवेगळ्या नावाने अनेक सदस्य पाने बनवून त्यात दुवे देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न ध्यानात आल्यास त्यावर अटकाव व्हावयास हवा. या दृष्टीने एखादे वेबसाईट किती लिंक केले गेले आहे याची माहिती देणारी काही साधने विशेष पृष्ठे मध्ये उपलब्ध आहेत. त्याच प्रमाणे एखाद्या कंपनीच्या नावाने सदस्य पान बनवून जाणीवपूर्वक उत्पादनाची जाहीरात गैर मानावी असे मला वाटते. इंग्रजी विकिपीडियावरील सर्वच्या सर्व संकेत डोळे झाकुन न स्विकारता, येत्या काळात या विषयावर मराठी विकिपीडियात अधीक चर्चा होत जाणे गरजेचे आहे,त्या दृष्टीने आपण चर्चा घडवलीत हे छान झाले. सदस्य:अनिरुद्ध यांनी स्वत:च्या सदस्य पानावर स्वत:च्या ब्लॉगचा दुवा दिला आहे असे दिसते , जो पर्यंत मराठी विकिपीडियातील इतर पनात तो दुवाघातला नाही तर त्यामागे लागू नये असेच माझेही मत आहे. माहितगार ०५:२२, १७ नोव्हेंबर २००९ (UTC)

आपणांस ते त्रासदायक तर ठरत नाहीना? बिलकुल नाही!!! अभय नातू ०६:०३, १७ नोव्हेंबर २००९ (UTC) [संपादन] ४ विकिरजा मी उद्या पासून दोन -तीन दिवस प्रवासात असल्याने विकिवर उपलब्ध असण्याची शक्यता कमी असेल .केवळ आपल्या माहिती करिता .माहितगार १५:२४, १७ नोव्हेंबर २००९ (UTC) [संपादन] ५ Need your help ... Hi,

I read your mail / suggestion to me about the "Pruthvi cha itihas" article that I have copied from English to Marathi as initial text. As you correctly mentioned, my intention is to translate that article from English to Marathi. However I could not understand how to put the "kaam chaloo" sacha and where to put it. Any guidance about the same will tremendously help me. Furthermore, there are quite a few 'sache' that are not available in Marathi. Is there any guideline to create / translate the same?

Another problem that I had about Wiki Marathi is 'over translation' of certain English words into Marathi. That actually causes more agony while reading or translating than preserving the 'pride' of having equivalent Marathi word. I believe that some words never existed in Marathi because the language was not geared for the same. However rather than forcibly introducing some weird translations which even a Marathi person won't intuitively understand, it would be good to go for loan words. Anyways, that's my opinion, on which I will get more brickbats than bouquets. So if that's the philosophy on WikiMarathi, I should and will abide by it.

Now some rant ... There was purpose in writing this in English because of some problems in editing text using Google Chrome. So have got hold of some firefox installation, unchecked the 'devanagarit lihiNyaasaaThee' check box and now typing the message to you. Essentially this checkbox does not come up at all in Google Chrome. Something weird is happening, neither for this 'charcha' nor while editing articles. I always prefer not to use WikiMarathi's automatic Marathi transliteration tool for the fact that the key mappings are sometimes different. So I prefer using Microsoft's IME 2 for Marathi as a standard. Thereby I don't have to switch between transliteration sequences from software to software. However even after searching a lot for the checkbox while Google Chrome I couldn't get it ...

Thanks in advance, Mandar

[संपादन] ६ साचे 'काम चालू' साचा लावल्यास : काही कारणामुळे या लेखाचे काम अपूर्ण सोडावे लागत आहे.सदस्यास ते काम अधुरे सोडुन बंद करावे लागत आहे. वेळ मिळाल्यानंतर तो सदस्य ते काम पूर्ण करणार आहे.

साचातील् सध्याचे वाक्य "हा/हे सदस्य चर्चा पान किंवा विभाग सध्या विस्तारला / बदलला जात आहे. तरीही, आपण या प्रक्रियेस संपादन करुन मदत करू शकता. जर आपणास हा संदेश कोणी लिहिला आहे हे जाणून घ्यायचे असल्यास कृपया या पानाचा इतिहास पहा. जर हे पान संपादन-अवस्थेत नसेल तर हा संदेश काढून टाका." असे आहे

नमस्कार,मला वाटते साचातील 'सध्या' शब्दाचा अर्थ मी तात्कालीक ('आत्ता' असा) गृहीत धरत आहे आणि कदाचित आपण 'सध्या' शब्दाचा अर्थ काहीसा दिर्घकालीन गृहीत धरत आहात त्यामुळे गोंधळ होतो आहे असे मला वाटते. मी त्याचा अर्थ तातकालीक गृहीत धरण्याचे कारण त्यातील शेवटचे वाक्य "हे पान संपादन-अवस्थेत नसेल तर हा संदेश काढून टाका." यामुळे आहे. काहीसा दिर्घकालीन या अर्थाने 'सध्या' शब्दास काही पर्यायी शब्द 'प्रलंबीत अवस्थेत' कसा राहील ? मला वाटते दोन्ही अर्थाचे वगवेगळे साचे बनवले तर कदाचित सदस्य आणि वाचकांकरिता अधिक सुलभ ठरेल किंवा कसे काय ते कळवावे त्याचप्रमाणे भाषांतर साचा बनवताना मला "त्याला स्वतःला भाषांतर करावयाचे नाही." असे अभिप्रेत नव्हते तसेच भाषांतराची प्रक्रीया बहूसंख्य लोकांच्या बाबतीत दिर्घकालीनच राहील असे मला वाटते. या दृष्टीने साचाकरिता अधीक उचीत वाक्य सूचवण्यास मदतीची विनंती. एखाद्या व्यक्तिचे भाषांतराचे काम आत्ता चालू असल्यास त्याकरिताही वेगळा साचा बनवावा किंवा कसे या बद्दलही तुमचे मत कळवावे काही कारणामुळे या लेखाचे काम अपूर्ण सोडावे लागत आहे.सदस्यास ते काम अधुरे सोडुन बंद करावे लागत आहे. वेळ मिळाल्यानंतर तो सदस्य ते काम पूर्ण करणार आहे. या अवस्थेत लेख एखाद्या धूळपाटीवर स्थानांतरीत करणे अधीक उचीत होईलकी काय या बद्दलही आपले मत जाणून घेण्यास मी उत्सूक आहे. साचा कामचालू ची संकल्पना सुरवातीस इंग्रजी विकिपीडियावरून घेतली गेली, इंग्रजी विकिपीडियावर एखाद्या संपादकाने काही काम चालू केलेतर त्याला क्षणभराचीही उसंत मिळून न देता इतर डझनावारी सदस्य तुटून पडतात असे होऊ नये म्हणून कामचालू साचा वापरला जात असे(आता तेथील संबधीत प्रथा बदलली आहे,शक्यतो आत्ता तेथे लेखन स्वतःच्या सदस्यपानाचे उपपान बनवून करावे आणि मग ते मुख्य लेखात न्यावे असा सल्ला दिला जातो) साचा कामचालू किंवा इंग्रजी विकिची सध्याची पद्धत दोन्ही सहयोगी संपादन या संकल्पनेस छेद देतात असे मला वाटते. साचा कामचालू हा कमीत कमी वापरावा असे माझे व्यक्तिगत मत आहे कारण त्यातील सध्याच्या भाषेतील गर्भीत अर्थ 'do not disturb' सारखा असल्यासारखे माझे मत झाले आहे त्यामुळे इतर सदस्य संपादनापासून परावृत्त होतील की काय अशी शंका वाटते. माहितगार ०७:२०, २० नोव्हेंबर २००९ (UTC) [संपादन] ६.१ साचा:आताभाषांतरचालू साचा:आताभाषांतरचालू खालीलप्रमाणे दिसतो.योग्य बदल करावेत अथवा सुचवावेत . धन्यवाद माहितगार ०७:५२, २० नोव्हेंबर २००९ (UTC)



सदस्य चर्चा पान किंवा विभाग इंग्रजी भाषेतून मराठी भाषेत (आता)सध्या भाषांतर/ विस्तार/बदल प्रक्रियेत असण्याची शक्यता आहे.अनुवादकांना अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.'

आपण या प्रक्रियेस संपादन करुन नक्कीच हातभार लावू शकता. जर आपणास हा संदेश कोणी लिहिला आहे हे जाणून घ्यायचे असल्यास कृपया या पानाचा इतिहास पहा.

[संपादन] ७ प्राथमिकता सहाय्य विनंती महाराष्ट्र विधानसभा सदस्य नावांची यादी find and replace नी भाषांतराकरिता घेणे प्रशस्त दिसण्याच्या दृष्टीने टाळले गेले असते तर बरे झाले असते परंतु आपल्या एका सदस्यांकडून असे भाषांतर केलेगेल्यामुळे मी ते ( find and replace) अधीक पुढे नेले. मला वाटते महाराष्ट्र विधानसभा सदस्य लेखातील गावांची नावे कालांअतराने मराठी त आणलीतरी चालतील आमदारांची नावे मराठीत प्राधान्याने यावयास हवीत असे वाटते.लेखास आपले सहाय्य लाभले तर बरे होईल. धन्यवादमाहितगार १४:२८, २३ नोव्हेंबर २००९ (UTC) काहीच हरकत नाही , मी पण येते एक दोन दिवस त्याकरिता वेळ देईन. मुंबईत बसणार्‍यांचा उमाळा नाही आपल्या सदस्यांपैकी कुणीतरी त्यांच्या हक्कबीक्कच्या भंगाच्या विनाकारण अक्षेपात नको, नाहीतर ’खाल्लपिल काही नाही लश्कराच्या भाकरी भाजल्याचे बाराणे’ माहितगार १६:०७, २३ नोव्हेंबर २००९ (UTC) मला वाटते,यादी इरंग्रजी स्रोता एवजी ऑनलाईन मराठी वृत्तपत्रातून तपासून घेतली तरी पुरेसे ठरावे म्हणजे संदर्भ दुसर्‍या कुणाचा होईल.बाकी हक्कभंग हा विषय demystify करून देण्या बद्दल थँक्स.माहितगार ०५:०४, २४ नोव्हेंबर २००९ (UTC) हो नवीन सदस्यत्व घेताना येणार्‍या अडचणींचा आढावा घेण्याच्या दृष्टीने अजूक एक खाते बनवाबवे लागले.चावडीवर संबधीत संदेश ठेवला आहे.माहितगार १३:४५, २५ नोव्हेंबर २००९ (UTC) [संपादन] ८ स्थांनांतराची नोंद स्थांनांतराची नोंद बदलून स्थानांतरांची नोंद असे केले आहे. अनेक स्थानांतरांची नोंद असल्यामुळे रा वर अनुस्वार दिला आहे. अशा इतर त्रुटी दाखवून दिल्यात तर त्या दुरुस्त करतो.

अभय नातू १६:४२, ३ डिसेंबर २००९ (UTC)

[संपादन] ९ हे असे का होत असेल ? मी साचा:Fonthelp वर येणार्‍या सदस्यांना धूळपाटीवर येथील फाँट प्रॅक्टीस करण्याकरिता खालील प्रमाणे इनपूट बॉक्स लावला आहे नवीन (अनामिक) सदस्य तो वापरत आहेत असे दिसते,पण त्यात आवाहन करून देखील एखादेच अक्षर किंवा एखादाच शब्द टाईप करून पहाण्याकडे सर्वांचा कल दिसतो आहे .बहूसंख्यजण एखादे पूर्ण वाक्य लिहून पहाण्याचे टाळताना दिसतात .या यूजर बिहेवीयर मागचे कारण काय असू शकेल किंवा विकिपीडिया:धूळपाटी/fontpracticepreload या preload लेखात काही वेगळे बदल केलेतर(जसे कि प्रॅक्टीसकरता दिलेली सध्याची उदाहरणे बदलली तर) लोक जास्त प्रॅक्टीस करतील किंवा कसे ?माहितगार १४:१०, ४ डिसेंबर २००९ (UTC)