सदस्य चर्चा:Sarjya

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

Sarjya,

Nice work on the महाराष्ट्र पर्यटन!!! Some of us are impressed by the level of effort and detail put in by you in this article.

We would like to take this article and information within it to the next level and make a portal out of it. In order to do so, we will need your (extensive) help, mostly with content and formatting.

More details to come as I explore options on how to create the portal.

Regards,

अभय नातू 15:17, 4 ऑगस्ट 2006 (UTC)


नमस्कार अभय, केलेल्या कौतुकाबद्दल अनेक आभार!! पर्यटन हा माझा आवडता विषय आहे. मला असलेली माहिती इतरांच्या कामी यावी हिच ईच्छा!

आपल्या निर्देशनाच्या व नवीन संकल्पनेच्या प्रतिक्षेत..!

आभार,

सर्जा


गौरव[संपादन]

सर्जा,

आपल्या मराठी विकिपिडीयावरील योगदानाबद्दल, विशेषतः मराठी भाषाविषयक योगदानाची कदर म्हणून सर्व मराठी विकिपिडीयन्स तर्फे तुम्हाला हे निशाण बहाल करीत आहे.

मराठी विकिपिडीयावरील मराठी भाषाविषयक योगदानाबद्दल

Mahitgar 06:21, 13 जानेवारी 2007 (UTC)

सर्जा[संपादन]

नमस्कार गौरव!

निशाणाबद्दल अनेक आभार!!

सर्जा 19:10, 16 जानेवारी 2007 (UTC)

नमस्कार. आपण सिंहगड लेखातील फोटो का काढलात? →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ १७:५०, ३१ जानेवारी २००७ (UTC)


महोदय, नमस्कार!

आपण चढविलेले सिंहगडाचे छायाचित्र ईतर तीन छायाचित्रांच्या तुलनेत वेगळे दिसत असलेने, एकसंध साधण्यासाठी मी ते छायाचित्र काढले होते. मात्र आपण ते पुन्हा चढवल्याचे पाहिले. मला थोडा वेळ मिळाला [अधिक] तर मी ते ईतर छायाचित्रांच्या मापाचे बनवुन वरती चढवीन.

आभार! सर्जा २३:५२, १ फेब्रुवारी २००७ (UTC)

किल्ल्यांबद्दलचे लेख[संपादन]

सर्जा,

तुम्ही महाराष्ट्रातील किल्ल्यांबद्दल लेख लिहिताना प्रत्येकात

{{साचा:विस्तार-किल्ला}}

ही ओळ घालाल काय?

उदाहरणादाखल मी आजोबागडमध्ये ही ओळ घातलेली आहे.

धन्यवाद,

अभय नातू २०:१७, २ फेब्रुवारी २००७ (UTC)


नमस्कार अभय,

मी ज्या किल्ल्याचा समावेश करीत आहे त्यांची माहितीसुध्दा मीच लिहिणार आहे. तेव्हा साचा विस्तार विनंती गरजेचे आहे का?

असेल तर ताबडतोब कळवा म्हणजे समाविष्ट केलेल्या किल्ल्यांची माहिती लिहिण्यास मी मोकळा होईन.

आभार,

सर्जा २२:०५, २ फेब्रुवारी २००७ (UTC)


>मी ज्या किल्ल्याचा समावेश करीत आहे त्यांची माहितीसुध्दा मीच लिहिणार आहे. तेव्हा साचा विस्तार विनंती गरजेचे आहे का?

तसे असल्यास प्रश्नच नाही! जे लेख बरेच दिवस लिखाणाशिवाय राहणार असतील त्यांवर विस्तार विनंती साचा घाला. इतरांवर गरज नाही.
अभय नातू २२:१७, २ फेब्रुवारी २००७ (UTC)

सर्जेराव,

आजोबागडावर एक नजर टाका. मी किल्ल्यांच्या माहिती करता एक साचा तयार केला आहे व तो तेथे वापरला आहे. या चौकटीत अजून काही माहिती घालण्याजोगी असल्यास कळवा म्हणजे मी साच्यात बदल करेन.

अभय नातू २२:४३, २ फेब्रुवारी २००७ (UTC)

>अभय!
किल्ला हा साचा उत्तम आहे. मला वाटले की छायाचित्रे म्हणून एक भाग असावा. उदा. सिंहगड पहा, व त्यानुसार आजोबागडाच्या माहितीमध्ये थोडा बदल केला आहे.
सर्जा २३:५६, ३ फेब्रुवारी २००७ (UTC)

Welcome back[संपादन]

Glad to see you here again.

अभय नातू ०६:२७, ६ मार्च २००८ (UTC)

Thank you! :-)[संपादन]

सर्जा १८:३८, ७ मार्च २००८ (UTC)

Pictures of Naldurg[संपादन]

The pictures of Naldurg that you uploaded are really nice. I would like to put them on the English wiki as well. Would you consider putting it on the Commons so that all wikis can access them? Thanks! Have a good day! -- belasd

Hi!
Thank you for appreciating the pictures! Yes, you can put the pictures English Wiki with Commons.
सर्जा
I tried putting them in the commons but they say that "no verificable good license". Probably you will have to put some license saying that you are the author of the work and release it to the public domain. Not sure how it works in the Marathi wikipedia. -- Belasd. 21st Jan, 2008
How can I update the author details and public licensing ? -- ::सर्जा

I dont know about the Marathi wikipdia. But I think I can help you with uploading it at commons. First log into Wikipedia commons with your account. Then go to this link. [१]. Give appropriate name and date when taken. Under Original Source "I took this picture" Under Author "I am the author" Under Permission "I release this into the Public Domain" Under the "Licensing" option, you can pick the last chose "Public Domain". It should get uploaded. Then once they are at the commons we can use them on any wikipedia. Let me know how it goes. --Belasd २०:०८, २३ जानेवारी २००९ (UTC)

Also I have added several pictures of Forts like Vishalgad, Malhargad, Tung fort, Purandar fort, Rajgad, Karnala, Korlai, Kothligad, Kamalgad etc from Flickr to Wikimedia commons. They can be uploaded to the Marathi wikipedia as well. I will do them as soon as I get time. :). --Belasd २०:२१, २३ जानेवारी २००९ (UTC)

संचिका परवाने अद्ययावत करा[संपादन]

नमस्कार Sarjya,

विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.


आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.


आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!

Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~

धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन[संपादन]

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) बद्दल धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे नोंदविण्याचे आवाहन समस्त मराठी विकिपीडिया सदस्यांना केले जात आहे.


मुख्यत्वे कॉपीराईटेड अथवा वर्ग:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे अथवा वर्ग:लोगो अथवा वर्ग:लोगो चित्रे अथवा वर्ग:पोस्टर चित्रे ने वर्गीकरण अभिप्रेत असलेली अथवा वर्गीकृतसाठी लागू होईल असे, कॉपीराइटेड संचिकांबद्दलचे रास्त व्यवहार वापर (Fair Dealing)/ उचित उपयोग दावे आणि अपवादा बद्दल मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) येथे नमुद पर्यायांपैकी कोणत्याही एका धोरण/निती पर्यायाचा स्विकार केला जाण्याच्या दृष्टीने विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती या चर्चा पानावर मराठी विकिपीडिया सदस्यांनी सहमतीसाठी/ धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन केले जात आहे.

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) या पानावर अनेक दुवे असल्यामुळे सर्व चर्चा धोरण चावडीपानावर नेणे शक्य होणार नाही तरी विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे चर्चा करणे अधिक श्रेयस्कर असेल. चर्चेतील आपल्या सहभागासाठी आभार.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

संचिका परवाने अद्ययावत करावेत[संपादन]

नमस्कार Sarjya,

विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.


आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.


आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!

Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~
हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

संचिका परवाने अद्ययावत करा-विनम्र स्मरण[संपादन]

कृपया पहा आणि वापरा विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे अधिक माहितीसाठी पहा परवाना अद्ययावत करा हा संदेश सदस्यांना मागील वर्षाभरात एकदा देऊन झालेला आहे. २८३ पैकी केवळ तीनच सदस्याचा सक्रीय प्रतिसाद आतापावेतो लाभला. सर्व सदस्यांना आपण चढवलेल्या संचिका परवाने अद्ययावत करण्यासाठी पुन्हा एकदा विनम्र स्मरण स्मरण दिले जात आहे. सुयोग्य संचिका परवान्यांचा अभाव असलेल्या संचिका काळाच्या ओघात वगळल्या जात असतात याची आपणास कल्पना असेलच. सक्रीय सहकार्यासाठी आभार.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३[संपादन]

प्रिय विकिसदस्य,

स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.

ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.

कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.