सदस्य:J
तुम्हाला अपेक्षित असलेला लेख अजून लिहिला गेलेला नाही. हा लेख लिहिण्यासाठी खालील पेटीत मजकूर लिहा. मदतीसाठी मदतीच्या लेखावर टिचकी द्या.
जर येथे चुकून आला असाल तर ब्राउझरच्या बॅक (back) कळीवर टिचकी द्या.
क़ (/q/) ख़ (/x/) ग़ (/ɤ/) ज़ (/z/, old-system) ड़ ढ़ फ़ (/f/) व़ (/w/) स़ (/z/, preferable) श़ (/ʒ/) ़(nukta)
.
[संपादन] गौरव
नमस्कार जे,
आपण आज मराठी विकिपीडियावर ३३३३ संपादनांचा टप्पा पार केला त्या बद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन ...!
मराठी विकिपिडीयावरील मराठी भाषाविषयक योगदानाबद्दल सर्व विकिपिडीयन्सतर्फे हा बार्नस्टार .
पुन्हा एकदा अभिनंदन.
राहुल देशमुख ००:३४, ११ जुलै २०११ (UTC)
[संपादन] एक हजारी बार्नस्टार
J,
मराठी विकिपीडियावरील आपल्या बहुमूल्य योगदानाबद्दल हे निशाण.
अभय नातू १९:५०, २५ मे २००७ (UTC)
- माझ्या अल्पमतीप्रमाणे जे थोडेफार काम माझ्या हातून झाले त्याची मला आपल्याकडून बार्नस्टार देऊन दखल घेण्यात...
- J,
- तुम्ही करीत असलेले काम महत्वाचे आहे. आपल्या भाषाविषयक व इतर ज्ञानाचा मराठी विकिपीडिया सजवण्यात जो उपयोग आपण करीत आहात त्याचे मोल नाही.
- आपण सगळेच घरचे खाउन लश्करच्या भाकरी भाजणारे कफल्लक, त्यामुळे असे बार्नस्टाररुपी बिल्ले देउन गौरव करणे हाच एक कृतज्ञता दाखवण्याचा मार्ग.
- आपले बहुमूल्य योगदान पुढील अनेक वर्षे/दशके मराठी विकिपीडियाला व पर्यायाने मराठी भाषेला व मराठी बोलणार्या लोकांना मिळेल ही आशा.
- अभय नातू १७:२०, २६ मे २००७ (UTC)
J, आपल्या मराठी विकिपिडीयावरील योगदानाबद्दल, विशेषतः मराठी भाषाविषयक योगदानाची कदर म्हणून सर्व मराठी विकिपिडीयन्स तर्फे तुम्हाला हे निशाण बहाल करीत आहे.
क.लो.अ. Mahitgar १३:०८, २९ जुलै २००७ (UTC)
[संपादन] गौरव
उप-संपादकाचा बार्नस्टार J, मराठी विकिपीडियावरील लेखांमधल्या चुका सुधारून लेख दर्जेदार बनवण्यामधील तुमच्या कामगिरीची कदर म्हणून मराठी विकिपीडियाच्या वतीने हा गौरव तुम्हांला प्रदान करण्यात येत आहे.
अभय नातू ०४:३१, ५ ऑक्टोबर २०११ (UTC)

